Wednesday, August 20, 2025 09:31:44 AM
पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लोणावळा पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
Ishwari Kuge
2025-06-12 08:34:54
आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-10 20:34:23
सिंधुदुर्गमध्ये होणार ‘झी सिने अवॉर्ड 2026’; कोकणातील पर्यटन व सांस्कृतिक वारशाला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ, स्थानिकांना रोजगाराच्या संधी
Jai Maharashtra News
2025-05-18 11:37:43
पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
2025-04-29 10:44:50
सिंधुदुर्ग किल्ल्यावर वसलेल्या शिवराजेश्वर मंदिरात अंगप्रदर्शन करणाऱ्या पोशाखांवर बंदी घालून नविन नियम लागू करण्यात आले, देवस्थान समितीने पर्यटकांना आवाहन केले आहे.
2025-04-23 17:31:18
राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
2025-04-13 14:46:16
चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रातील राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
2025-04-03 20:34:05
दररोज लाखोच्या संख्येने पर्यटक महाराष्ट्रात येतात. मात्र असेही काही ठिकाण आहेत जे आजही अपरिचित पण नयनरम्य ठिकाण आहेत. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अपरिचित पण नयनरम्य ठिकाणे.
2025-03-04 20:39:41
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत.
Manasi Deshmukh
2025-02-10 18:52:33
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
2024-12-20 06:58:29
बुलढाणा जिल्ह्याला लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अंबाबरवा अभयारण्यात पर्यटनाचा टक्का वाढत चालला आहे.
2024-12-11 15:50:32
खासदार संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आज रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली.
2024-12-09 20:43:22
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामपथ विकास प्रकल्पाला मंजुरी देत त्यासाठी 99 कोटी रुपयांचे निधी मंजूर केले आहेत.
Manoj Teli
2024-11-29 21:36:55
दिन
घन्टा
मिनेट